मुख्य बातमीशैक्षणिक

इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी प्रा.डॉ.ज्ञानोबा कदम 

राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. लज्जा भट्ट

 इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या महाराष्ट्र पुणे : शिक्षणाच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी माहीती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी ,शिक्षक ,आणि प्राध्यापकाची समतावादी संघटना इंडियन स्टुडंट कौन्सिलची ऑनलाईन पद्धतीने डॉ. मिता रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली या मीटिंग मध्ये मागील कार्यक्रमाचा आढावा व इतिवृत्त प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी सादर केले.  सर्वानुमते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्याची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली ती अशी-

राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ लज्जा भट्ट,

उपाध्यक्ष डॉ. नीता रॉय,

कार्यवाह- डॉ. सरीता मालविया

सहकार्यवाह -प्रा. वैशाली दामले

संघटक -डॉ. मेहनतेश

सहसंघटक -तंद्रा भट्टाचार्यजी

कार्यालयीन सचिव- श्रीकांत पंचगुडे

महाराष्ट्र राज्य कार्यकारणी 

१)अध्यक्ष- प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम

२) उपाध्यक्ष – प्रा. माधुरी राऊत

३) कार्यवाह प्रा.डॉ. धनाजी थोरे

४) सहकार्यवाह प्रा. डॉ. रोहीत गायकवाड.

५) संघटक – सोनिया इथापे

६) सहसंघटक अंजली कुंदरगी

७) कार्यालयीन सचिव -अश्विनी दीक्षित

८) प्रसिद्धी प्रमुख- सुवर्णा शिंदे, सारीका शिंदे

प्रमुख विद्यापीठाचे संघटक 

१)मुंबई विद्यापीठ मुंबई संघटक-प्रा. डॉ. निवेदिता नाडे

२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघटक प्रा.डॉ. शीला स्वामी

३)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संघटक प्रा. डॉ. माधवी महाके

४) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती प्रा. डॉ. रेखा बडोदेकर

५) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हेमलता पाटील

६) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,प्रा. डॉ. राजश्री देशपांडे

सल्लागार

1) डॉ. बाबा आढाव,पुणे

2) डॉ. मिता रामटेके, ब्रह्मपुरी   यांची निवड करण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button