
You are under surveillance, people are afraid when they talk in public places, there is fear of Pegasus while speaking on phones, expressing digitally, there is only gift of living. अशा भयावह स्थितीत आपण सर्वच जगत आहोत.जाती जातीत,धर्मा धर्मात विष कालवले जात असताना, आपल्या आडनावाने , काही वेळा आपल्या पहिल्या नावाने आपली धर्माची ओळख जाहीर होत असल्याने, लोक संवादहीन जगताना आपण पाहतो आहोत, आपण लोकशाही पद्धतीने निवडून दिलेले प्रतिनिधी कधी विकले जातील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नसताना, लोकशाही जीवंत राहील का? अशा भयावह परिस्थितीत निरंजन टकले सारखे काही लुकलुकणारे दिवे दिसत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनीच निर्भय बनण्याची नको एवढी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा संविधानाच्या रक्षणासाठी आपण हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
देशातील अग्रणीचे तडफदार आणि परखड म्हणून मानले जाणारे जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचे विशेष व्याख्यान रत्नागिरी येथे आयोजित केले आहे.
हु किल्ड लोया या संशोधनात्मक पत्रकारितेचे आणि पुस्तकाचे जनक आणि संपुर्ण जगात ज्यांच्या संशोधनात्मक शोध पत्रकारितेची दखल घेतली असे उत्तुंग व्यक्तिमत्व निरंजन टकले यांच्या रत्नागिरी येथील २६ जानेवारी २३
सायं ५ वा. व्याख्यान
उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती.
विलास कोळपे



