मुख्य बातमी

कोकण रेल्वे धावणार विलंबाने 

रत्नागिरी : रविवारी (१४ जुलै) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील दिवाण खवटी – विन्हेरे या स्थानकांदरम्यान बोगद्याजवळ रुळावर माती आणि झाडे घसरली. अविरत पडणाऱ्या पावसामुळे ही माती दूर करण्यात अडचण येत होती. त्यामुळे रेल्वे सेवा बंद होती; मात्र २३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आता रेल्वे मार्ग मोकळा करण्यात आला असला तरीही आज (१५ जुलै) या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.

आधीच्या गाड्यांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

या गाड्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button