मुख्य बातमी

रत्नागिरी : १४ जुलै रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखावटी – विन्हेरेदरम्यान रुळावर माती घसरली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे माती दूर करण्याच्या कामात अडथळा येत असल्याने अजूनही हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.

हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या आहेत आणि पुन्हा वळवल्या आहेत.

त्याची माहिती खालीलप्रमाणे :

आधी रद्द करण्यात आलेल्या आणि वळविण्यात आलेल्या गाड्या खालीलप्रमाणे:

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button