Uncategorized

१०वी पास विद्याथ्यांसाठी सुवर्णसंधी: पशुधन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

देवरुख :  १०वी उत्तीर्ण झोल्या विद्याथ्यांसाठी एक उत्तम करिअरची संधी उपलब्ध झाली आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मातृमंदिर  पशुधन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, देवरुख येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी दोन वषाच्या पशुधन पदविका अभयासक्रमाचे प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत हा अभयासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्याथ्याना सरकारी, निमसरकारी नोक-यां मध्ये किंवा स्वयंरोजगारात चांगली संधी मिळू शकते

        अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

हा अभ्यासक्रम दोन वषाचा असुन मराठी माध्यमातुन शिकवला जातो

अभ्यासक्रमासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

येथे विद्याथ्याना प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो

मागील दोन वषापासून या महाविद्यालयाचा निकाल १००% लागलेला आहे

अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), भटक्या विमुक्त जाती (एनटी), आणि विशेष मागास प्रवर्ग (व्हीजे) या प्रवगातील विद्याथ्याना १००% शासकीय शिष्यवृत्ती मिळते

इतर मागासवगीय (ओबीसी) प्रवगातील मुलींना १००% आणि मुलांना ५०% शासकीय शिष्यवृत्तीची सुविधा आहे

मुला मुलींसाठी महाविद्यालयात वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे

प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया –

प्रवेश अर्ज ऑनलाईन  पध्दतीने भरावा लागेल अर्ज भरण्याची अतीम तारीख २३ ऑगस्ट २०२५ आहे

आवश्यक कागदपत्रे –

शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)

      उत्पन्नाचा दाखला

       आधारकार्ड

     १० गणुपत्रिका व प्रमाणपत्र 

      रिंगकार्ड

     जातीचा दाखला

     अधिवास दाखल

     नाॅनक्रिमेलियर प्रमाणपत्र 

     गॅप सटिफिकेट (लागु असल्यास)

 

         इच्छुक विद्याथ्यांसाठी अधिक माहिती-  ७७४१९२९१४१ , ८३८०८३८३८५, ९०७५७८३०७२ व ९८३४५३०४८५ या क्रमांवर संपर्क साधुन मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button