देश-विदेशमुख्य बातमी

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा पर्यटकांवर बेछूट गोळीबार; हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्यामध्ये काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

तसेच जखमींपैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button