मुख्य बातमी

उदय सामंत पालकमंत्रीपदी; रत्नागिरी शिवसेनेच्या वतीने जल्लोष

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांची नियुक्ती केल्याबद्दल रत्नागिरीत शिवसेना रत्नागिरीचे वतीने एकमेकांना पेढा भरवून व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित शिवसेना तालुकाप्रमुख बाबू माप, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, मुसा काझी, सौ. मनीषा बामणे, युवासेना शहरप्रमुख अभिनीत दुडे, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, संध्या कोसुम्बकर, सुहासिनी भोले, दीपक पवार, संजय हळदणकर, मनू गुरव, किरण सावंत, बावा चव्हाण, राहुल रसाळ, सुनील कीर, संदेश कीर, सुनील शिवलकर, पपू सुर्वे, अप्पा पुनस्कर, आनंद किनारे, प्रकाश रसाळ, गीता शिंदे, रोहित मायनाक, अमोल पावसकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button