मुख्य बातमी

भाजपतर्फे रत्नागिरीतील पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता

रत्नागिरी : हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे १३ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते शामराव पेजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यांचा परिसर स्वच्छ करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, युवा प्रदेश सचिव विक्रम जैन, युवा जिल्हाध्यक्ष ऋषीकेश केळकर, जिल्हा उपाध्यक्ष सनशहर सरचिटणीस मंदार मयेकर, शहर उपाध्यक्ष नितीन जाधव, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, शहर अध्यक्ष राजन फाळके, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बोरकर, नीलेश आखाडे, युवा मंडल अध्यक्ष संकेत कदम, दीपक आपटे, अच्युत दळवी, तुषार देसाई, नितीश अपकरे, प्रमोद कांबळे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button