मुख्य बातमी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या येथील संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी आमदार व शिवसेना नेते बाळ माने, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुका अधिकारी प्रसाद सावंत, विधानसभा क्षेत्रसंघटक सौ. सायली पवार, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, उपतालुका संघटक सौ. गंधाली मयेकर, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय मयेकर, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, उपशहर संघटक सौ. सेजल बोराटे, उपशहर संघटक उन्नती कोळेकर, माजी नगरसेविका सौ. रशिदा गोदड, विभागप्रमुख शशिकांत बारगोडे, सलील डाफळे, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, शकील मालदार, साजीद पावसकर, विभाग संघटक प्रवीण साळवी, उपविभागप्रमुख सिध्देश्वर कोळी, संजय गायकवाड, दिलावर गोदड, राजेंद्र सुर्वे, अक्षय पिलणकर, रोहित मयेकर, उपविभाग संघटक सौ. मिताली पवार, शाखा संघटक सौ. रंजना ढेपसे, सौ. क्षिप्रा बोरकर, कट्टर शिवसैनिक माजी सरपंच सौ.अनिषा नागवेकर, युवासेना अधिकारी परास साखरे, उद्योजक आणि ज्येष्ठ शिवसैनिक नाना दळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button