मुख्य बातमी

जयगड वाळू गळती प्रकरणात ६० विद्यार्थी बाधित

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीतून झालेल्या वायुगळती प्रकरणात शाळेतली ६० विद्यार्थी बाधित झाले आहेत.

बाधित विद्यार्थ्यांची नावे : आर्या केतन पोवार (वय ११, रा.पेठवाडी जयगड), पूर्वी सुहास सावंत (वय १३, रा.जयगड बौद्धवाडी), राहियान रुकुद्दीन टेमकर (वय १६, रा. अकबर मोहल्ला जयगड), पेक्षा गुरुनाथ आढाव (वय १२, रा. संदखोल जयगड), तन्वी रविंद्र भवर (वय १७), सहारा शेखर जाधव (वय १३), आरोही उमेश सावंत (वय १०), रिशा संजय परकल, मुर्बा मुबी राजवडकर (वय १८), आरोशी विशान खोड (वय ११), स्वरा संदेश जाधव (वय १२), भूमी शिरधनकर, सामर्थी संदीप मोहीते (वय ११), दूर्वा श्रीधनकर, आरुशी विशाल खाडे (वय ११), मुबाऊद्दीन राजवाडकर (वय १७), साक्षी महेंद्र गोताड (वय १५), मुश्रीदा जावेद टेमकर (वय १८), आर्या कैलास सुर्वे (वय १८), जुबीया तय्यब बंगाली (वय १८), रीझा रियान वाडकर (वय १६), नजीफा मोहसीन नरवणकर (वय १३), रिया राजेद्र चोरगे (वय १६), सायली दीपक भुवड (वय ११), तन्वी प्रताप सुर्वे (वय १३), सुरक्षा पांडुरंग बेनेरे (वय १५), रुशा संजय परकर (वय ११), मुस्कान मोहसीन गुहाघरकर (वय १२, परकार हॅास्पिटलमध्ये दाखल), माझीया बावटे (वय १८), श्रावणी भोळे (वय १७), श्रुती चिचकर (वय १८), ग्रंथा राकेश पवार (वय ११), साबीरा घोडेकर (वय १७), अस्मिता भार्गव पाष्टे (वय १६), अंकिता गणेश मयेकर (वय ३१), सैनिन जुबेर सांगरे वय १४), स्वरा महेंद्र गोताड (वय १३), कृपा श्रीपाद परकर (वय १२), मुबसिरा चौघुले (वय १४), श्रावणी गुरव (वय १६), रुमाना पीराजधी (वय १६), सुरभी सुभाष कावळे, साईराज सुहास पवार (वय १२), वेदिका सुहास पवार (वय १४), मानसी निकेश निंबाळकर (वय १२), वरद निलेश निंबाळकर (वय १०), दीया घवाली (परकार हॉस्पिटल, उपचार करून घरी सोडले), सोहम संतोष बारगुडे (वय १४), सबरिना रेहान वाडकर (वय १३), मरजीना अस्लम वाडकर (वय १४), ताऊसिन अन्वर वाडकर (वय १५), अस्मी रविंद्र परकर (वय १३), त्रिशा संदीप आढाव (वय १२), रूद्र प्रफुल्ल परकर (वय १३), ऋत्विक तुपट (वय १३), साक्षी पंढरीनाथ देसाई (वय १४), नहीदा इदयत पिरझादे (वय १४), निशांत प्रशांत तूपट (वय ११), पायल प्रकाश शिर्के (वय १६), खुशी वैभव शिरधनकर (वय १६).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button