मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृह येथे आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाग क्र. १- 

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. २

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. ३

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. ४- 

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. ५

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब- सर्वसाधारण स्त्री

 

प्रभाग क्र. ६ – 

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब – सर्वसाधारण स्त्री

 

प्रभाग क्र. ७ – 

जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब – सर्वसाधारण स्त्री

 

प्रभाग क्र. ८- 

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. ९ – 

जागा अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण

जागा ब- सर्वसाधारण स्त्री

 

प्रभाग क्र. १०- 

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब- सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. ११ – 

जागा अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण

जागा ब – सर्वसाधारण स्त्री

 

प्रभाग क्र. १२ – 

जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. १३ – 

जागा अ- सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. १४ – 

जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. १५ – 

जागा अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

 

प्रभाग क्र. १६ –

जागा अ – सर्वसाधारण स्त्री

जागा ब – सर्वसाधारण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button