मुख्य बातमीलोकसभा २०२४

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वेब कास्टिंगची रंगीत तालीम

दामले हायस्कूल मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांची भेट

रत्नागिरी : निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी शहरातील दामले हायस्कूल मतदान केंद्राला भेट देऊन वेब कास्टिंगची रंगीत तालीम घेतली.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी मिरजोळे एमआयडीसी येथील शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्रालाही भेट दिली. येथील सुविधा, नियोजन याबाबत पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button